शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Video : लग्नात चक्क नवरा-नवरीकडूनच हवेत गोळीबार, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 11:59 IST

गाझियाबादच्या घंटाघर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना असून नवरा-नवरीने स्टेजवरच हवेत गोळीबार केला आहे. 10 सकेंदाच्या या व्हिडिओची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे

ठळक मुद्देहर्ष फायरींग करण्यास मनाई असल्याचेही सांगण्यात आले. तरीही, घंटाघर येथे पुन्हा लग्नात नवरा-नवरीकडूनच गोळीबार करण्यात आला आहे.  

गाझियाबाद - लग्नसोहळा म्हटलं की काहीतरी वेगळं करण्याचा नवदाम्पत्याचा प्रयत्न असतो. नवीन शक्कल लढवून आपला विवाहसोहळा खास आणि संस्मरणीय बनविण्यात येतो. अनेकदा मित्रांकडूनही मित्रांचे लग्न लक्षणीय बनविण्यात येते. मात्र, गाझियाबादमधील एका जोडप्याने आपल्या लग्नात चक्क हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियातून समोर आला आहे. 

गाझियाबादच्या घंटाघर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना असून नवरा-नवरीने स्टेजवरच हवेत गोळीबार केला आहे. 10 सकेंदाच्या या व्हिडिओची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यापूर्वी इंदापूरम ठाणे हद्दीतील एका लग्नात अशाच प्रकारे लग्नसोहळ्यात गोळीबार केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर, पोलिसांनी लग्नसोहळ्यातील जागेच्या मालकांना यासंदर्भात नोटीस बजावल्या आहेत. तसेच, हर्ष फायरींग करण्यास मनाई असल्याचेही सांगण्यात आले. तरीही, घंटाघर येथे पुन्हा लग्नात नवरा-नवरीकडूनच गोळीबार करण्यात आला आहे.  

गाझियाबादमधील या घटनेची सोशल मीडियासह घंटाघर परिसरात चांगलीच चर्चा होत आहे. तर, उत्तर प्रदेशात गुन्हेगारी प्रवृत्तीचा किती प्रभाव असल्याचेही चर्चिले जात आहे. त्यामुळे, पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :FiringगोळीबारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसmarriageलग्न