बारामती पालिकेला आग; महत्वाची कागदपत्रे जळाली
By Admin | Updated: March 9, 2015 00:18 IST2015-03-09T00:18:45+5:302015-03-09T00:18:45+5:30
बारामती पालिकेला आग; महत्वाची कागदपत्रे जळाली

बारामती पालिकेला आग; महत्वाची कागदपत्रे जळाली
ब रामती पालिकेला आग; महत्वाची कागदपत्रे जळालीबारामती : बारामती नगरपालिके लाशनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास आग लागून त्यामध्ये महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. बांधकाम विभाग, अस्थापना विभाग, लेखा विभाग, आणि नगररचना कर संकलन या विभागांची कागदपत्रे जळाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.पालिका बंद झाल्यावर रात्री सव्य्वा दहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. धूर दिसू लागल्याने भिगवण चौकात शिवजयंतीची तयार करीत असलेल्या युवकांनी मुख्याधिकार्यांना कळविले. नगरपालिकेचे दोन, माळेगाव साखर कारखाना, एमआयडीसीचे दोन बंब तातडीने घटनास्थळी आले़ त्यांनी अर्धा ते पाऊण तासात ही आग विझविली. (प्रतिनिधी)