शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

अखेर नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा झाला विस्तार, शाहनवाज हुसेन यांच्यासह या १७ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

By बाळकृष्ण परब | Published: February 09, 2021 2:01 PM

Bihar Government Cabinet Expansion : सरकार स्थापन करताना झालेल्या शपथविधीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अगदी मोजक्याच मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर आता तब्बल ८४ दिवसांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाच  विस्तार झाला

ठळक मुद्देनितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एकूण १७ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीयामध्ये भाजपाच्या कोट्यातून ९ आणि जेडीयूच्या कोट्यातून आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीभाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते शाहनवाज हुसेन यांनी घेतलेली मंत्रिपदाची शपथ हे या मंत्रिपद विस्ताराचे वैशिष्ट्य ठरले

पाटणा - नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत निसटत्या बहुमतासह बिहारमधील सत्ता कायम राखण्यात जेडीयू आणि भाजपाला यश मिळाले होते. मात्र सरकार स्थापन करताना झालेल्या शपथविधीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अगदी मोजक्याच मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर आता तब्बल ८४ दिवसांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाच  विस्तार झाला असून, भाजपाचे दिग्गज नेते शाहनवाज हुसेन यांच्यासह भाजपा, जेडीयू आणि अन्य अशा मिळून एकूण १७ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यामध्ये एकूण १७ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपाच्या कोट्यातून ९ आणि जेडीयूच्या कोट्यातून आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते शाहनवाज हुसेन यांनी घेतलेली मंत्रिपदाची शपथ हे या मंत्रिपद विस्ताराचे वैशिष्ट्य ठरले.नितीश कुमार सरकारच्य मंत्रिमंडळ विस्तारात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेल्या मंत्र्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.१) शाहनवाज हुसेन - भाजपा२) श्रवण कुमार - जेडीयू३) मदन सहनी - जेडीयू४) प्रमोद कुमार - भाजपा५) संजय झा - जेडीयू६) लेसी सिंह - जेडीयू७) सम्राट चौधरी - भाजपा८) नीरज सिंह - भाजपा९) सुभाष सिंह - भाजपा१०) नितीन नवीन - भाजपा११) सुमित कुमार सिंह (अपक्ष)१२) सुनील कुमार -(जेडीयू)१३) नारायण प्रसाद - भाजपा१४) जयंत राज - जेडीयू१५) आलोक रंजन झा - भाजपा१६) जमा खान - जेडीयू१७) जनक राम - भाजपा

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणBJPभाजपा