संस्कृती गौरवच्यावतीने पुढीपाडवा पहाट
By Admin | Updated: March 21, 2015 00:12 IST2015-03-20T22:39:58+5:302015-03-21T00:12:44+5:30
पाडवा कार्यक्रमाचे आयोजन

संस्कृती गौरवच्यावतीने पुढीपाडवा पहाट
पाडवा कार्यक्रमाचे आयोजन
निफाड - निफाड येथील संस्कृती गौरवच्यावतीने गुढीपाडव्याच्या पहाटे ५ वाजता पहाट पाडवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्कृती गौरवच्यावतीने गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित केल्या जाणार्या पहाट पाडवा कार्यक्रमाचे हे १० वे वर्ष होय. सारेगमफेम स्पर्धेत उपांत्यफेरीत अत्रे हे या कार्यक्रमात विविध गीतांच सादरीकरण करणार असून हा कार्यक्रम निफाड येथील कादवा विनतेच्या संगमावरील संगमेश्वर मंदिर येथे संपन्न होणार आहे. (वार्ताहर)