शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सदोष VVPAT प्रकरणी हायकोर्ट कठोर, निवडणूक आयोगाला पाठवली नोटीस    

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 18:46 IST

विधानसभा निवडणुकीत वापर होण्यासाठी आणलेल्या मतदान पावती यंत्रांतील (व्हीव्हीपीएटी) तब्बल साडेतीन हजार पावती यंत्रे सदोष निघाली होती.

अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयाने आज कॉंग्रेस पक्षाच्या एका याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे. येथील विधानसभा निवडणुकीत वापर होण्यासाठी आणलेल्या मतदान पावती यंत्रांतील (व्हीव्हीपीएटी) तब्बल साडेतीन हजार पावती यंत्रे सदोष निघाली होती. त्यामुळे सदोष आढळलेल्या इव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशिन्सचा गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये वापर करू नये अशी याचिका कॉंग्रसेने केली होती.    

न्यायमूर्ती अकील कुरेशी आणि न्यायमूर्ती ए.जे.कोगजे यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि विधी मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारला ही नोटीस जारी केली आहे. या सर्वांना 13 नोव्हेंबरपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. 

VVPAT मशीन झाल्या फेल -एकूण 70 हजार 182 VVPAT मशीनपैकी जवळपास 7 टक्के मशीन निवडणूक आयोगाने घेतलेल्या पहिल्या चाचणीत फेल झाल्या आहेत. या सर्व मशीन सील केल्या जाव्यात तसंच विधानसभा निवडणुकांमध्ये यांचा वापर करू नये अशी याचिका कॉंग्रसेने केली होती. याबाबत कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्देश द्यावे अथवा यासाठी एखाद्या समितीची स्थापना करावी अशी मागणील याचिकेत केली होती. गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.    यापूर्वी  गुजरात निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका बजावत असलेला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यानेही VVPAT मशीनवरून भाजपावर टीकास्त्र सोडलं होतं. निवडणूक आयोगाने घेतलेल्या पहिल्या चाचणीत 3500 VVPAT मशीन फेल झाल्या. आता भाजपा निवडणुकांमध्ये गोलमाल करूनच लढेल असा माझा दावा आहे असं हार्दिक पटेल म्हणाला होता.  

टॅग्स :VVPATव्हीव्हीपीएटीElectionनिवडणूकHigh Courtउच्च न्यायालयGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017