सुनेविरोधात सासरे, क्रिकेटर रविंद्र जडेजा पुन्हा संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 10:33 IST2022-11-30T10:32:50+5:302022-11-30T10:33:28+5:30

रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा यांनी वहिनी रिवाबाविरोधात आधीच प्रचार सुरू केलाय. मात्र, आता सासरेही सुनेच्या विरोधात आलेत.

Father-in-law against daughter-in-law, cricketer Ravindra Jadeja in trouble again | सुनेविरोधात सासरे, क्रिकेटर रविंद्र जडेजा पुन्हा संकटात

सुनेविरोधात सासरे, क्रिकेटर रविंद्र जडेजा पुन्हा संकटात

जामनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जामनगर उत्तरमध्ये रिवाबा जडेजा म्हणजेच क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या पत्नीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा यांनी वहिनी रिवाबाविरोधात आधीच प्रचार सुरू केलाय. मात्र, आता सासरेही सुनेच्या विरोधात आलेत. सुनेला नव्हे, तर काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी जनतेला केले.

Web Title: Father-in-law against daughter-in-law, cricketer Ravindra Jadeja in trouble again