शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 7:06 AM

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या वाहन ताफ्यावर काही लोकांनी दगडफेक केली. दगडफेक झाली तेव्हा टिकैत आपल्या कारमध्ये नव्हते. तथापि, दगडफेकीत त्यांच्या कारच्या मागची काच फुटली.

जयपूर : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या वाहन ताफ्यावर काही लोकांनी दगडफेक केली. दगडफेक झाली तेव्हा टिकैत आपल्या कारमध्ये नव्हते. तथापि, दगडफेकीत त्यांच्या कारच्या मागची काच फुटली. टिकैत यांचा वाहन ताफा तातरपूर चौक येथे पोहोचताच दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी विद्यार्थी नेत्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.राकेश टिकैत हे शुक्रवारी राजस्थानच्या अल्वर जिल्ह्याच्या ठिकाणी दोन सभा घेण्यासाठी जात होते. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, असे भिवाडचे पोलीस अधीक्षक राममूर्ती जोशी यांनी सांगितले. अल्वर येथील विद्यार्थी नेते कुलदीप राव आणि त्यांच्या समर्थकांनी ताफ्याला काळे झेंडे दाखविल्याने ताफ्यातील काही वाहने थांबवली. या वाहनांत बसलेल्या लोकांचा काळे झेंडे दाखविणाऱ्यांशी यावरून वाद झाला. टिकैत यांच्यासोबत असलेले भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष राजाराम मील यांनी सांगितले की, ४०-५० लोकांचा समूह होता. त्यांच्याकडे लाठ्या होत्या.

 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलन