शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

घरच्यांनी नकार दिल्यामुळे दोघांनी जीवन संपवलं; आता त्यांचा पुतळा बनवून लावलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 15:37 IST

ज्या लोकांनी त्या दोघांना वेगळं केलं, त्यांनीच मेल्यानंतर पुतळ्याचं लग्न लावलं

आज समाजात जाती-धर्माबद्दल मोठे बदल होऊनही काही लोक प्रेमविवाहाला गुन्हा मानतात. आजही अनेक राज्यात इतर जातीत प्रेमविवाह करण्यास मान्यता दिली जात नाही. अशावेळी काही जोडपे टोकाचं पाऊल उचलतात आणि आत्महत्या करात. असेच एक प्रकरण सध्या समोर आले आहे. घरच्यांनी नकार दिल्यानंतर प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर आता घरच्यांनी त्यांचा पुतळा बनवून लग्न लावलं आहे

दोघे हयात असताना घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली नाही. यानंतर दोघांनी सोबतच मिठी मारुन गळाफास घेतला. त्या दोघांचे मृतदेह सोबतच लटकलेल्या अवस्थेत आढळले होते.  यानंतर घरच्यांना त्या दोघांच प्रेम समजलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. गणेश आणि रंजना अशी या दोघांची नावे होती, त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. यानंतर आता त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून घरच्यांनी त्या दोघांचा पुतळा बनवून लग्न लावलं. 

गणेशच्या एका नातेवाईकाने सांगितले की, गणेस आणि रंजनाचा पुतळा बनवून आदिवासी परंपरेनुसार त्या दोघांचा विवाह पार पडला. पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर विवाहसोहळा पार पडला. यावेळी परिसरातील अनेकजण या सोहळ्यात सामील झाले आणि त्या दोघांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. 

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेशGujaratगुजरातLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यू