शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
3
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
4
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
5
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
6
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
7
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
8
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
9
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
10
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
11
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
12
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
13
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
14
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
15
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
16
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
17
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
18
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
19
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
20
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप

False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:02 IST

लखनौच्या विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

डॉ.खुशालचंद बाहेती लोकमत न्यूज नेटवर्क 

लखनौ : लखनौच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निर्णयात एका २४ वर्षीय महिलेला खोटा सामूहिक बलात्कार व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार कायद्यांतर्गत खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल साडेसात वर्षांची शिक्षा व २.१ लाखांचा दंडही ठोठावला आहे. रेखा आणि राजेशचे प्रेमसंबंध होते. नात्यात कटुतेनंतर रेखाने राजेश व त्याचा मित्र भूपेंद्र कुमारवर बलात्कार व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत  आरोप करीत एफआयआर दाखल केला.पोलिसांनी तक्रार खोटी असल्याचा अहवाल सादर केला होता. 

मदतनिधी परत वसूल करारेखाने पोलिसांच्या या अहवालाला विरोध केला. खटला चालविण्यात आला व न्यायालयाने राजेश व भूपेंद्र यांची निर्दोष मुक्तता तर केलीच उलट रेखाविरुद्ध कलम १८२ (लोकसेवकाला खोटी माहिती देणे) व २११ (खोटा गुन्हा दाखल करणे) अंतर्गत दोषी ठरवले. लखनौच्या विशेष न्यायालयाचे न्या. विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी रेखाला साडेसात वर्षांचा तुरुंगवास व २.१ लाख दंडाची शिक्षा दिली. रेखाने एससी, एसटी कायद्यांतर्गत मिळवलेला मदतनिधी परत वसूल करण्याचे आदेश कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. एससी-एसटी कायदा, पॉक्सो व इतर संवेदनशील कायद्यांचा गैरवापर केला गेला तर जनतेचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होईल. 

टॅग्स :Courtन्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेश