शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

ट्विटरची लाखो बनावट अकाउंट होणार बंद, फॉलोअर्सच्या संख्येचा फुगा फुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 05:05 IST

ट्विटर वापरकर्त्याच्या अकाउंटच्या फॉलोअर्सची नेमकी व खरी संख्या कळावी यासाठी बनावट व आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे.

नवी दिल्ली - ट्विटर वापरकर्त्याच्या अकाउंटच्या फॉलोअर्सची नेमकी व खरी संख्या कळावी यासाठी बनावट व आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या फॉलोअर्सची संख्या भरमसाट फुगली आहे त्यात लक्षणीय घट होईल.ट्विटरवरील अनेक न वापरली जाणारी (लॉक्ड्) अकाउंटही बंद करण्यात येणार आहेत. आपल्या ट्विटर अकाउंटच्या फॉलोअरची संख्या प्रचंड वाढली आहे, ती विक्रमी झाली आहे अशा बढाया काही जणांकडून मारल्या जातात. राजकीय नेते, उद्योगक्षेत्रातले धुरिण, मनोरंजन क्षेत्रातील कलाकार व अन्य मंडळी आपण किती लोकप्रिय आहोत हे दाखविण्यासाठी फॉलोअरच्या संख्येचा दाखला देत असतात. पण बनावट किंवा आॅटोमेटेड अकाउंटद्वारे ही संख्या फुगवली जाते असे काही उदाहरणांत दिसू आले आहे.फॉलोअरची संख्या वाढविण्याचे कंत्राटच ही मंडळी काही संस्थांना देतात. या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी दिलेल्या निवेदनात टिष्ट्वटरने म्हटले आहे की, बनावट व आॅटोमेटेड अकाउंट काढून टाकल्यानंतर अनेक टिष्ट्वटर अकाउंटच्या फॉलोअरची संख्या कमी झाल्याचे लक्षात येईल. पण ती किती घटली हे नमूद केले जाणार नाही.अफवा रोखण्यासाठीसमाजमाध्यमांद्वारे अफवा न पसरविण्याचे प्रकार खूप वाढल्याने हिंसक घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे केंद्राने फेसबुक, व्हॉट्सअप, टिष्ट्वटर यांंना धारेवर धरले होते. अखेर टिष्ट्वटरने लाखो बनावट अकाउंट काढून टाकण्याचे ठरविले आहे.एखादे लॉक्ड् असलेल्या अकाउंटवरून अचानक काही वेगळा मजकूर लिहिला जातो. अफवा वा खोट्या माहितीची लिंक दिली जाते. आता टिष्ट्वटर मूळ वापरकर्त्याशी संपर्क साधणार आहे. उत्तर समाधानकारक न वाटल्यास ते अकाउंट बंद करण्यात येईल.

टॅग्स :Twitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया