शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासंदर्भात फडणवीसांची मोदींशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 06:32 IST

मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. जवळपास तासभर चाललेल्या या भेटीत फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्यासाठी सगळ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी भेटीत सांगितले.भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरी राज्यातील भाजपच्या लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांची बैठक झाली. बैठकीत राज्यात संघटनेला बळकट करण्यावर चर्चा झाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीला फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभु, सुभाष भांबरे, हंसराज अहिर, भाजपकडून संघटन मंत्री रामलाल, महाराष्ट्राच्या प्रभारी महासचिव सरोज पांडेय, भुपेंद्र यादवदेखील उपस्थित होते. यांच्याशिवाय महाराष्ट्राचे जलसंधारणमंत्री राम शिंदे, किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, विनय सहस्त्रबुद्धे, ए. टी. नाना पाटील, नारायण राणे, रक्षा खडसे, दिलीप गांधी, प्रीतम मुंडे, अशोक नेते, रामदास तडस, हरिश्चंद्र चव्हाण, राजेंद्र गावित, शरद बनसोडे, संजय धोत्रे, सुनिल गायकवाड व हीना गावित आदी उपस्थित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण