शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

व्हॉट्स अॅपवर येणार फेसबूक

By admin | Published: January 27, 2016 4:40 PM

लोकप्रिय सोशल माध्यमातील दोन अॅप एकत्र जोडण्यात येणार आहेत. फेसबूक हे व्हॉट्स अॅपला जोडले जाणार असल्याचे समजते आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ -  लोकप्रिय सोशल माध्यमातील दोन अॅप एकत्र जोडण्यात येणार आहेत. फेसबूक हे व्हॉट्स अॅपला जोडले जाणार असल्याचे समजते आहे.  सोशल माध्यमातून साधला जाणारा संवाद अधिक चागंल्या पध्दतीने होण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे. 
व्हॉटस् अॅप ने दिलेल्या माहीतीनुसार सोशल माध्यमावरील संवाद अधिक सुरक्षित व कूटबद्धतेसह करण्यासाठी दोन्ही अॅप एकत्र जोडले जाणार आहे.  अँड्राँइड विकासक जाव्हीयर सॅन्तोस यांनी त्यांच्या गुगल प्लसवर आगामी होणाऱ्या अॅप मधील बदलाचे काही स्क्रीनशॉट पोस्ट करत होणारे बदल दर्शवले आहेत. या पोस्टद्वारे असे जमजते की, सध्याचे २.१२.४१३ व्हर्जन असलेले अॅप भविष्यात गुगल प्ले वर  २.१२.३६७ असे उपल्बद्ध  होणार आहे.