नक्षलवाद्यांनी विकसित केली अत्यंत घातक शस्त्रे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 01:56 IST2018-05-07T01:56:55+5:302018-05-07T01:56:55+5:30

सुरक्षा दलांवर जास्तीतजास्त हल्ले करून त्यांची हानी करण्यासाठी नक्षलवाद्यांनी ‘रँबो अ‍ॅरोज’ आणि ‘रॉकेट बाँम्ब’ सारखे फार घातक शस्त्रास्त्रे विकसित केली आहेत.

Extremely dangerous weapons developed by Naxals | नक्षलवाद्यांनी विकसित केली अत्यंत घातक शस्त्रे  

नक्षलवाद्यांनी विकसित केली अत्यंत घातक शस्त्रे  

नवी दिल्ली  - सुरक्षा दलांवर जास्तीतजास्त हल्ले करून त्यांची हानी करण्यासाठी नक्षलवाद्यांनी ‘रँबो अ‍ॅरोज’ आणि ‘रॉकेट बाँम्ब’ सारखे फार घातक शस्त्रास्त्रे विकसित केली आहेत.
ही शस्त्रे नक्षलवाद्यांच्या नव्या इम्प्रोव्हाईजड एक्स्प्लोसिव्ह डिव्हायसेस (आयईडी) शस्त्रागाराचा एक भाग आहेत. ही माहिती डाव्या कट्टरवादी संघटनांत नव्याने होत असलेल्या घडामोडींवरील अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हा अहवाल जॉर्इंट सिक्युरिटी कमांडने आयईडीच्या धोक्यावर तयार केला आहे.

Web Title: Extremely dangerous weapons developed by Naxals