शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अस्पृश्यता मानणाऱ्या महिलेची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 5:25 AM

कथित कनिष्ठ जातीतील विद्यार्थिनीने स्पर्श केलेले अन्नाचे ताट फेकून दिल्याबद्दल कंत्राटावर काम करीत असलेल्या स्वयंपाकी महिलेला सोमवारी सरकारी शाळेतून काढून टाकण्यात आले, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.

उदयपूर (राजस्थान) : कथित कनिष्ठ जातीतील विद्यार्थिनीने स्पर्श केलेले अन्नाचे ताट फेकून दिल्याबद्दल कंत्राटावर काम करीत असलेल्या स्वयंपाकी महिलेला सोमवारी सरकारी शाळेतून काढून टाकण्यात आले, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.मेघवाल समाजाची व आठव्या वर्गात शिकणारी मुलगी तिला जातीवरून कशी भेदभावाची वागणूक दिली गेली हे सांगत असलेला व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर कारवाई केली गेली. स्वयंपाकी महिलेने मुलीला भेदभावाची वागणूक दिली गेल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. परंतु, स्थानिकांनी तिच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. त्यामुळे तिला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला गेला.दोन जुलै रोजी शाळेत बनवण्यात आलेल्या माध्यान्य भोजनाला मुलीने स्पर्श केल्यामुळे ती कनिष्ठ जातीतील असल्याबद्दल स्वयंपाकी कमला वैष्णव हिने तिला नीट वागवले नव्हते. वैष्णव हिने त्या मुलीने अन्नाला केवळ स्पर्श केला म्हणून ते फेकूनही दिले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे स्थानिकांत संताप निर्माण झाला व त्यामुळे शाळा व्यवस्थापनालाशालेय व्यवस्थापन समितीचीबैठक बोलावणे भाग पडले. त्या बैठकीत कमला वैष्णव हिला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला गेला. (वृत्तसंस्था)वरिष्ठ तक्रारही ऐकेनातमुलगी म्हणाली की, स्वयंपाकी बाई माझ्याशी वाईट वागली व तू कनिष्ठ जातीची असल्याचे माहीत असूनही अन्नाला स्पर्श का केला, असे मला विचारले. तिने ते अन्न बाहेर फेकून दिल्याचा आरोपही मुलीने केला. ती म्हणाली, या घटनेनंतर माझी मानसिक अवस्था बिघडली व मी शाळा कर्मचाºयांकडे तक्रार केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर ती मुलगी तिच्या आईसोबत शाळेत आली व आईने शाळेच्या प्रभारींकडे विषय नेला, परंतु वैष्णव हिच्यावर काही कारवाई झाली नाही. ही मुलगी व स्वयंपाकी महिला एकाच खेड्यात राहतात.

टॅग्स :newsबातम्याRajasthanराजस्थान