शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

अॅपल, फेसबुकला नमवणाऱ्या ट्रायच्या अध्यक्षांना मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 10:05 AM

रामसेवक शर्मा 30 सप्टेंबर, 2020 पर्यंत ट्रायचे अध्यक्ष राहणार

मुंबई : अॅपल आणि फेसबुकवर कारवाईचे पाऊल उचलणारे ट्रायचे अध्यक्ष रामसेवक शर्मा यांचा अतिरिक्त कार्यकाळ वाढविण्यात आला आहे. आता ते आणखी दोन वर्षे ट्रायचे अध्यक्षपदी राहणार आहेत. शर्मा यांनी इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांना ताळ्यावर आणले होते.रामसेवक शर्मा यांचा कार्यकाळ आज, शुक्रवारी संपणार होता. मात्र, त्या आधीच त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नेट न्युट्रीलिटी हा त्यांचा निर्णय होता. यापूर्वी कंपन्या वेगवेगळ्या वेबसाईट, सेवांच्या वापरासाठी वेगवेगळे दर आकारत होत्या. तर फेसबुकसारख्या कंपन्या मोफत इंटरनेट पुरवत होत्या. नेट न्युट्रीलिटी मुळे याचा जोरदार फटका फेसबुकला बसला.   तसेच त्यांनी स्पॅम मेसेज, मेलचा शोध घेण्यासाठी अॅपल या कंपनीलाही नमवले होते. अॅपल कंपनी आपल्या ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षेसाठी नावाजली जाते. ते अमेरिकेलाही ग्राहकाच्या मोबाईलमधील माहिती कोणत्याही कारणास्तव देत नाहीत. अशा कंपनीलाही भारतीय ग्राहकांच्या मोबाईलमध्ये स्पॅम मेसेज आल्यास त्याचा शोध घेण्यासंदर्भातील अॅक्सेस देण्यास बाध्य केले होते. केंद्र सरकाने गुरुवारी सायंकाळीच रामसेवक शर्मा यांचा कार्यकाळ वाढविण्यात आल्याचे सांगितले. यानुसार ते 30 सप्टेंबर, 2020 पर्यंत ट्रायच्या अध्यक्षपदावर राहणार आहेत. ते यापूर्वी युआयडीएआयचेही अध्य़क्ष होते.

टॅग्स :MobileमोबाइलInformation & broadcasting ministryमाहिती व प्रसारण मंत्रालय