शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

दुसऱ्याच्या जागी दिली परीक्षा, आयएएस अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 5:48 AM

हिमाचल प्रदेश सरकारने केली कारवाई

शिमला : दुसऱ्याच्या जागी परीक्षा देताना पकडले गेल्याप्रक़रणी हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारने आयएएस अधिकारी नवीन तन्वर याला निलंबित केले आहे. त्याला ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. नवीन २०१९ च्या बॅचचा आयएएस अधिकारी आहे. सध्या तो चंबाचा एडीसी म्हणून तैनात होता. 

नेमके काय झाले होते?n१३ डिसेंबर २०२१४ रोजी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील नवीन तन्वर हा गाझियाबाद येथील गोविंदपुरम येथे लिपिक भरती परीक्षेला बसण्यासाठी आला होता. ही परीक्षा आयबीपीएस क्लर्क भरतीसाठी होती. nसीबीआयने अमित सिंगच्या जागी पेपर देताना  नवीनला अटक केली होती. निलंबित झाल्यानंतर त्याची शिमला सचिवालयातील मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला कार्मिक विभागात रिपोर्ट करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHimachal Pradeshहिमाचल प्रदेश