शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

आजही पाणी पुरवठा अनिश्चित व्हॉल्व्हने आणले नाकेनऊ : नागरिकांचे अतोनात हाल

By admin | Updated: March 11, 2016 00:27 IST

जळगाव : मेहरूणमधील गळती दुरूस्तीचे काम आटोपत नाही तोच वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह खराब झाल्याने शहरात चौथ्या दिवशीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही. रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण होऊ न शकल्याने शुक्रवारीही पाणी पुरवठा अनिि›त असल्याचे सूत्रांनी सांगितले. ऐन उन्हाळ्यात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे जनता बेहाल झाली आहे.

जळगाव : मेहरूणमधील गळती दुरूस्तीचे काम आटोपत नाही तोच वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह खराब झाल्याने शहरात चौथ्या दिवशीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही. रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण होऊ न शकल्याने शुक्रवारीही पाणी पुरवठा अनिि›त असल्याचे सूत्रांनी सांगितले. ऐन उन्हाळ्यात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे जनता बेहाल झाली आहे.
वाघूर पाणी पुरवठा योजनेच्या १२०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर मेहरूणमधील रेणुका हॉस्पिटलनजीक लागलेल्या गळतीचे काम पाणी पुरवठा विभागाने मंगळवारी दुपारी ३ वाजता सुरू केले. बुधवारी रात्री ८ वाजता पूर्ण झाले.

व्हॉल्व्हने दिला दगा
पाईप लाईनच्या दुरूस्तीचे काम तब्बल ३० तासांच्या परिश्रमानंतर आटोपले. यानंतर गिरणा टाकी भरण्यासाठी एमआयडीसी रोडवरील हॉटेल कस्तुरीनजीक असलेला मुख्य वाहिनीवरील हॉल्व्ह उघडण्यासाठी कर्मचारी गेले असता तो जाम झाल्याचे लक्षात आले. बरेच प्रयत्न करूनही तो उघडणे शक्य झाले नाही. पहाटे तीन वाजेपर्यंत त्यासाठी प्रयत्न झाले मात्र तरीही व्हॉल्व्ह उघडणे शक्य झाले नाही. त्यामुळे शहरात सलग चौथ्या दिवशीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही.
-----
इन्फो
जनता बेहाल
ऐन उन्हाळ्यात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे. नागरिकांचे यामुळे प्रचंड हाल होत असल्याचे चित्र शहरातील उपनगरांमध्ये होते. शहरालगत असलेल्या तांबापूरा, हरिविठ्ठल नगर, समता नगर यासह झोपडप˜ी भागातील नागरिकांना तर याचा अधिकच त्रास होत आहे.
-----
व्हॉल्व्ह उघडण्यासाठी क्रेनची मदत
बरेच प्रयत्न करूनही हा व्हॉल्व्ह उघडला न गेल्याने अखेर त्याच्या आजुबाजुने जेसीबी लावून खड्डा खोदण्यात आला. यानंतर क्रेन आणून सकाळपासून व्हॉल्व्ह उघडण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. व्हॉल्व्हची झडप उघडत नसल्याने बाहेरून काही तज्ज्ञांना बोलवून हे काम करण्यात येत होते मात्र उशिरापर्यंत त्यात यश न आल्याने रात्री व्हॉल्व्ह पूर्ण काढण्यात आला. तेथे पाईप जोडण्यात येणार असून त्यानंतर पाणी पुरवठा केला जाणार आहे. हे कामही रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याने शुक्रवारचा पाणी पुरवठाही अनिि›त असल्याचे पाणी पुरवठा अभियंता डी.एस. खडके यांनी सांगितले.