अमर सर्कस शहरात दाखल
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:51+5:302015-08-08T00:23:51+5:30
नाशिक : मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारी भारतातील अग्रगण्य अमर सर्कस नाशिककरांचे मनोरंजन करण्यासाठी शहरात पुन्हा एकदा दाखल झाली असून, लहाणग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी ही सर्कस गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानात सुरू आहे.

अमर सर्कस शहरात दाखल
न शिक : मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारी भारतातील अग्रगण्य अमर सर्कस नाशिककरांचे मनोरंजन करण्यासाठी शहरात पुन्हा एकदा दाखल झाली असून, लहाणग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी ही सर्कस गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानात सुरू आहे.या सर्कसमध्ये आफ्रिकन, मंगोलीयन, मणिपुरी कलाकरांसोबत सुमारे १६० कलाकार विविध कौशल्य व कसरतींचे सादरीकरण करत आहेत. तसेच घोडे, उंट, पोपट, कुत्री यांसारखे प्राणीही विविध कसरती दाखवून शाबासकीची धाप मिळवत आहे.पावसाळा असल्यामुळे खास वॉटर प्रुफ तंबूमध्ये सर्कस सुरू आहे. या सर्कसचा नाशिककरांनी आनंद लुटावा, असे आवाहन सर्कसचे संचालक चंदू घाडगे यांनी केले आहे. (वा. प्र.)------