शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अन्नसुरक्षेबाबत अखेर तोडगा

By admin | Updated: November 14, 2014 02:32 IST

अन्नधान्याच्या साठवणुकीच्या मुद्यावर भारताला पाठिंबा देण्यास अमेरिका राजी झाल्याने जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) व्यापार सुलभ करार (टीएफए) अमलात आणण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

अमेरिका देणार भारताला साथ : व्यापार सुलभ कराराचा मार्ग प्रशस्त
नवी दिल्ली/वॉशिंग्टन :  गरीब आणि शेतक:यांच्या हितावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यात भारताने  मोठे यश मिळविले. अन्नधान्याच्या साठवणुकीच्या मुद्यावर भारताला पाठिंबा देण्यास अमेरिका राजी झाल्याने जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) व्यापार सुलभ करार (टीएफए) अमलात आणण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.  अंतिम तोडगा निघेर्पयत उभय देशांत ‘शांतता अधिनियम’ कायम ठेवण्याबाबतही मतैक्य झाले आहे. भारताचा अन्नसुरक्षा कार्यक्रम विना अडथळा राबविण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. 
अन्नसुरक्षा कार्यक्रमाबाबत जागतिक व्यापार संघटना कायमस्वरूपी तोडगा काढेर्पयत ‘शांतता अधिनियम’ अनिश्चित कालावधीर्पयत कायम राहील. जागतिक व्यापार संघटनेच्या बाली येथील परिषदेतील करारातहत सदस्य देशांना एक दुस:यांविरुद्ध 2क्17 र्पयत आव्हान देता येणार नाही.
 जागतिक व्यापार संघटनेत अन्नसुरक्षेसाठी धान्य साठवणीच्या मुद्यांवरील मतभेद भारत आणि अमेरिकेने यशस्वीपणो दूर केले आहेत. यामुळे जागतिक व्यापार संघटनेतील कोंडी संपुष्टात येईल आणि व्यापार सुलभ करार लागू करण्याचा मार्गही प्रशस्त होईल, असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य असलेल्या अनेक देशांनी अन्नसुरक्षेबाबतच्या भारताच्या भूमिकेचे समर्थन केले होते. 
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी मायकल फ्रोमॅन यांनी वॉशिंग्टन येथे सांगितले की, आता बाली कराराला चालना मिळेल. उशिरा का होईना, एकदाचे मतभेद मिटले असून बाली करार अमलात आणण्यासाठी भारतासोबत सहमती झाली आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4गरीब घटकातील कुटुंबांना स्वस्त दरात धान्याचा पुरवठा करता यावा, यासाठी  शांतता अधिनियमाला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी भारत करीत आहे. 
4शेतक:यांकडून किमान हमी भावाने धान्य खरेदी करून ते गरीब कुटुंबांना स्वस्तात देता यावे, यासाठी सबसिडीचे प्रमाण ठरविण्यासंबंधीच्या नियमात दुरुस्ती करण्यात यावी, असेही भारताने जागतिक व्यापार संघटनेला सांगितले होते.
4जागतिक व्यापार संघटनेच्या सध्याच्या नियमानुसार धान्योत्पादनाच्या एकूण मूल्याच्या 1क् टक्के सबसिडी निर्धारित करण्यात आली आहे. 
4शांतता अधिनियमातहत (पीस क्लॉज) जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यांना सबसिडीची मर्यादा ओलांडल्यास दंड करण्यापासून संरक्षण आहे. 
4जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार विकसनशील देश एकूण उत्पादनाच्या 1क् टक्के सबसिडी देऊ शकतात.