शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

ईडीकडून १७ वर्षांत ५४२२ गुन्ह्यांची नोंद, अवघे २३ सिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 13:38 IST

मालमत्तेचा आकडा १,०४,७०२ कोटी रुपये एवढा आहे. जाणून घेऊ या ईडीचे प्रगतिपुस्तक... 

मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी हे नाव आताशा सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. ईडीच्या स्थापनेला १७ वर्षे झाली. या संपूर्ण कालावधीत ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत आजवर ५,४२२ गुन्हे नोंदवले आहेत. मात्र, त्यापैकी अवघे २३ गुन्हेच सिद्ध करण्यात ईडी यशस्वी ठरली आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेचा आकडा १,०४,७०२ कोटी रुपये एवढा आहे. जाणून घेऊ या ईडीचे प्रगतिपुस्तक... 

असे आहे ईडीचे प्रगतिपुस्तक...

१/७/२००५ रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्याने (पीएमएलए) ईडीला अधिक प्रभावी बनवले गेले.गैरव्यवहार झालेल्या मालमत्तांची जप्ती करण्याचे अधिकार ईडीला बहाल.पीएमएलए अंतर्गत १७ वर्षांत 

५,४२२ गुन्ह्यांची नोंद. 

या कायद्यांनी ईडी शक्तिमानदेशात होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांना पायबंद घालण्यासाठी १ मे १९५६ रोजी ईडीची स्थापना झाली. 

१९९९ साली फेमा आणि नंतर १ जुलै २००५ रोजी पीएमएलए या दोन कायद्यांनी ईडीला अधिक शक्तिमान केले. 

१७ पैकी १० वर्षांत परदेशी विनिमय चलन कायदा (फेमा) आणि पीएमएलए अंतर्गत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद.

फेमा अंतर्गत १,१८० तर पीएमएलए अंतर्गत ५,३१३ गुन्हे दाखल.

प्रकरणांचा आतापर्यंत तपास केलेल्या प्रकरणांची संख्या  ३०,७१६

कारणे दाखवा नोटीस जारी केलेली प्रकरणे  ८,१०९

नोटिशींपैकी ६४७२ प्रकरणांची पडताळणी. 

८१३० रुपये दंडापोटी वसूल तर ७०८९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारीraidधाड