खदानीत बुडून इसमाचा मृत्यू

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:30+5:302015-02-14T23:51:30+5:30

हिमायतनगर: दगडाच्या खदानीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी खैरगाव शिवारात घडली.

Dying drowsiness, our death | खदानीत बुडून इसमाचा मृत्यू

खदानीत बुडून इसमाचा मृत्यू

मायतनगर: दगडाच्या खदानीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी खैरगाव शिवारात घडली.
दत्ता बाळू साखरकर(वय ३५) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी बाबू साखरकर यांनी हिमायतनगर पोलिसांत तक्रार दिली. जमादार दराडे तपास करीत आहेत.(वार्ताहर)


देशी दारु पकडली
अर्धापूर: येळेगाव शिवारात आरोपी शेख अहेमद शेख महेबूब याच्याकडून पोलिसांनी २ हजार ३२० रुपयांची दारु पकडली. याप्रकरणी सपोनि दिलीप गाडे यांनी तक्रार दिली.(वार्ताहर)

Web Title: Dying drowsiness, our death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.