शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भावी पतीसोबत लाइव्ह चॅट करतानाच तरुणीने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 15:55 IST

 भावी पतीसोबत लाइव्ह चॅट करत असतानाच एक तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वाराणसी येथे घडली आहे.

वाराणसी -  भावी पतीसोबत लाइव्ह चॅट करत असतानाच एक तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वाराणसी येथे घडली आहे. दरम्यान, या तरुणीला गळफास घेताना पाहून तिचा भावी पती धावतपळत बीएचयूमध्ये पोहोचला. तसेच त्याने या तरुणीला रुग्णालयात दाखल केले.  या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.  ही तरुणी बनारस हिंदू विद्यापीठाची विद्यार्थिनी असून, ती मध्य प्रदेशमधील भौरा बैतुल येथील रहिवासी आहे. या तरुणीचा साखरपुडा 30 एप्रिल रोजी रामनगर येथील रहिवासी असलेल्या एका युवकासोबत झाला होता. तसेच पुढील वर्षी जानेवारी महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. दरम्यान, साखरपुडा झाल्यापासूनच ही तरुणी काहीशी अस्वस्थ होती. दरम्यान मंगळवारी सकाळी तिने आपल्या भावी पतीला व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ वाद झाला. तेव्हाच तिने लाइव्ह चॅटदरम्यान गळफास बनवला. भावी पतीने समजावल्यानंतरही ती ऐकली नाही. दरम्यान तिच्या भावी पतीने तत्काळ घटनास्थळी धाव घेत ही तरुणी राहत असलेल्या घरमालकाला झाल्या प्रकाराची कल्पना दिली आणि या तरुणीला घरातून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीCrimeगुन्हाUttar Pradeshउत्तर प्रदेश