दारूडा मृत्यु झाल्याचे बनाव करत्
By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:16+5:302015-08-28T23:37:16+5:30
ाो तेव्हा

दारूडा मृत्यु झाल्याचे बनाव करत्
ा तेव्हाराहुरीस्वत: मृत्यु झाल्यानंतर कुणी रडते की नाही हे पहाण्यासाठी दारूडयाने चक्क मृत्युचा फोन सासूरवाडीला केला़टेम्पोभर पाहुणे रडत आल्याचे पहाताच दारूडयाने घराचे दार बंद करून मनसोक्त आनंद लुटला़राहुरी येथे एका दारूडयाने पाथर्डी तालुक्यात असलेल्या सासुरवाडीला मित्राला फोन करण्यास सांगितले़मित्राने जावई आपघातात मृत्यू पावल्याची खबर दिली़सासूरवाडीचे पाहुणे जावयाच्या मृत्युने दु:खात बुडूुन गेले़टेम्पोभर पाहुणे राहुरीकडे अंत्यसंस्कारासाठी निघाले़दारूडयाने मित्रासमवेत मनमुराद दारूचा आस्वाद घेतला़पाहुणे रडत येत असल्याचे पाहुन दारूडयाने घराचे दरवाजे बंद केले़दारूडयाच्या बायकोने सर्वजण रडत असल्याचे पाहुन आंबरडा फोडला़का रडता म्हणून विचारले असता जावईबापू कसे गेले म्हणून विचारले़त्यावर बायकोने सांगितले ते ढोसून घरात घुसले आहेत़मग सर्वांचा जीव भांडयात पडला़जावयाला दुषणे देत पाहुणे बसले़त्यानंतर आल्या मार्गाने निघून गेले़