डीपीसी भाग -२
By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:06+5:302015-02-18T23:54:06+5:30
डीपीसीच्या निधीत केलेली वाढ कमी वाटत असली तर राज्याच्या अर्थसंकल्पात नागपूरसाठी भरीव निधी दिला जाईल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत स्पष्ट केले. मात्र, अर्थसंकल्पात निधी देण्याचे कारण देऊन हक्काच्या निधीत कमी वाढ करणे योग्य नाही, अशी टीका विरोधकांनी केली आहे. विदर्भप्रेमाचे घोंगडे पांघरून सत्तेवर आलेली भाजप आता उपराजधानीच्या विकासासाठी भरीव निधी का देत नाही, असा सवाल विरोधकांनी केला आहे.

डीपीसी भाग -२
ड पीसीच्या निधीत केलेली वाढ कमी वाटत असली तर राज्याच्या अर्थसंकल्पात नागपूरसाठी भरीव निधी दिला जाईल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत स्पष्ट केले. मात्र, अर्थसंकल्पात निधी देण्याचे कारण देऊन हक्काच्या निधीत कमी वाढ करणे योग्य नाही, अशी टीका विरोधकांनी केली आहे. विदर्भप्रेमाचे घोंगडे पांघरून सत्तेवर आलेली भाजप आता उपराजधानीच्या विकासासाठी भरीव निधी का देत नाही, असा सवाल विरोधकांनी केला आहे. चौकट....असा मिळाला डीपीसीला निधीवर्ष ंमंजूर निधी२०११-१२११७ कोटी २०१२-१३१६० कोटी २०१३-१४ १७५ कोटी२०१४-१५२२५ कोटी२०१५-१६२५० कोटी