शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

झाकीर नाईकला मालदीवमध्ये प्रवेश नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 22:33 IST

मालदीवचे खासदार मोहम्मद नशीद यांनी आज राजधानी दिल्लीत ही माहिती दिली.

नवी दिल्ली - चिथावणीखोर भाषणं देणारा वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईकला (५३)  मालदीवमध्ये प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे. नाईकने मालदीवला जाण्यासाठी तिथल्या सरकारकडे अर्ज केला होता. मात्र त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. झाकीर नाईक यांनी नुकतीच मलेशियाहून मालदीव ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र मलेशियन परवानगी दिली नाही, असे मालदीवचे संसदेचे अध्यक्ष मोहम्मद नशिद यांनी शुक्रवारी सांगितले. मालदीवचे खासदार मोहम्मद नशीद यांनी आज राजधानी दिल्लीत ही माहिती दिली.झाकीर नाईक याला मालदीवला जायचे होते. मात्र, आम्ही त्याला मालदीवमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे, असे नशीद यांनी सांगितलं. दरम्यान, नशीद हे भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. सप्टेंबरमध्ये रशियात आर्थिक प्रश्नावर एक परिषद भरवण्यात आली होती. त्यावेळी मोदींनी मलेशियाचे पंतप्रधान डॉ. मोहम्मद महातीर यांची भेट घेऊन चर्चा केली होती. यावेळी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावरही चर्चा करण्यात आली होती. मोदींनी नाईकच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा महातीर यांच्याकडे उपस्थित देखील केला होता. यावेळी दोन्ही देशाचे अधिकारी या विषयावर एकमेकांच्या संपर्कात राहून त्यावर निर्णय घेणार असल्याचं ठरलं आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी त्यावेळी सांगितलं होतं. तसेच झाकीर नाईक याच्या कृतीमुळे देशहिताला बाधा येत असल्यास त्याला दिलेले कायमस्वरूपी नागरिकत्व वेळप्रसंगी रद्दही करू, असा इशारा मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महातीर मोहम्मद यांनी दिला होता.

टॅग्स :Zakir Naikझाकीर नाईकMaldivesमालदीवNew Delhiनवी दिल्ली