शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये अडकू नका'; एनडीए नेत्यांच्या बैठकीत अमित शहांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:30 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी एनडीए नेत्यांशी चर्चा केली. यावेळी अमित शहा म्हणाले की, आंबेडकर किंवा काँग्रेसने उपस्थित केलेल्या अन्य मुद्द्यांमध्ये अडकू नका, तर सकारात्मक काम करा.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी बुधवारी दिल्लीत एनडीए मधील नेत्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून उपस्थित होत असलेल्या संविधानाच्या मुद्द्यावर नेत्यांशी सविस्तर चर्चा केली. आंबेडकर किंवा काँग्रेसने  इतर मांडलेल्या मुद्द्यांमध्ये अडकू नका, तर सकारात्मक काम करा, असे अमित शहा म्हणाले. काँग्रेस आणि त्यांच्या सरकारांनी कशाप्रकारे संविधानाचे उल्लंघन केले आहे, हेही या बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीत एनडीएमध्ये समन्वयावर चर्चा झाली. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री विविध खासदारांशी समन्वय साधून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा आवश्यक ते सहकार्य कसे करतील यावरही चर्चा झाली.

११० प्रवाशांना घेऊन विमानाने उड्डाण केले, काही सेकंदातच क्रॅश झाले; कझाकिस्तान अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला

एनडीएतील नेत्यांसोबत चर्चेदरम्यान बोलताना अमित शाह आंबेडकरांच्या मुद्द्यावर म्हणाले की, राज्यसभेतील त्यांच्या भाषणानंतर तीन तासांनी काँग्रेसने बैठक घेतली होती. मग निवेदन संपादित करून पसरवले गेले. यासाठी टूलकिटचाही वापर करण्यात आला. सभेत एनडीएच्या मित्रपक्षांना सांगितले गेले की विरोधी पक्षांनी आंबेडकरांवरील विधानाचे चुकीचे वर्णन करून त्याभोवती राजकीय कथा रचण्याचा प्रयत्न केला.

आंबेडकर किंवा काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये अडकू नका, तर सकारात्मक काम करा, असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सरकारची धोरणे आणा आणि काम करा. राज्यघटना लागू करण्यात काँग्रेसने कुठे चुका केल्या, हे शहा यांनी सांगितले. 

काँग्रेस सरकारने आणीबाणी लागू केली पण राष्ट्रपतींची स्वाक्षरीही घेतली नाही, असे शाह म्हणाले. एनडीएमध्ये उत्तम समन्वयावर चर्चा झाली. यासोबतच संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेली चर्चा सार्थ ठरल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेस