Donald Trump Visit: मोदी, ट्रम्पसोबतच्या ‘त्या’ महिला कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 02:18 IST2020-02-25T02:17:44+5:302020-02-25T02:18:17+5:30
भारतात जेव्हा परदेशी नेते येतात तेव्हा अनेकदा त्या मोदींसोबत दिसल्या आहेत

Donald Trump Visit: मोदी, ट्रम्पसोबतच्या ‘त्या’ महिला कोण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ट्रम्प यांच्यासोबत एक महिला दिसत होती. त्यांचे नाव आहे गुरदीप कौर चावला. त्या मोदींसाठी अनुवादक म्हणून काम करतात. भारतात जेव्हा परदेशी नेते येतात तेव्हा अनेकदा त्या मोदींसोबत दिसल्या आहेत.