शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

स्टुडंट व्हिसासाठी टॉफेल परीक्षा देणं गरजेचं आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 6:39 PM

स्टुडंट व्हिसासाठी टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज ए फॉरिन लँग्वेज (टॉफेल) इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम (आयएलटीएस) या परीक्षा देणं गरजेचं आहे का?

प्रश्न - स्टुडंट व्हिसासाठी टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज ए फॉरिन लँग्वेज (टॉफेल) इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम (आयएलटीएस) या परीक्षा देणं गरजेचं आहे का?उत्तर-  नाही. मात्र काही महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये टॉफेल किंवा आयएलटीएस सारख्या परीक्षांचे गुण त्यांचे अर्ज भरताना विचारात घेताना. मात्र स्टुडंट व्हीसासाठी परीक्षांची गरज नाही.

जेव्हा तुम्ही अमेरिकेतील प्रमाणित शिक्षणसंस्थेत प्रवेश घेता तेव्हा तुम्हाला आय-20 हा अर्ज देण्यात येतो. त्यामध्ये तुम्ही निवडलेल्या अभ्यासक्रमास लागणारी इंग्रजी येण्याची पातळी, गुणवत्ता याबाबत माहिती द्यावी लागते. त्यानंतर व्हिसा मुलाखतीमध्ये तुम्ही आय-20 अर्जात दिलेल्या माहितीनुसार तुमच्या इंग्रजीची गुणवत्ता तुम्हाला दाखवावी लागते.सध्या प्रवासाचा हंगाम सुरु असल्यामुळे व्हिसा मुलाखतीच्या वेळा पुढे ढकलल्या जाऊ शकतात त्यामुळे ते टाळण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर व्हिसा मुलाखतीसाठी अर्ज करायला हवेत. त्याचप्रमाणे तुम्ही स्टुडंट व्हिसा डेचाही विचार करु शकता. यंदा स्टुडंट व्हिसा डे 6 जून रोजी आहे. यादिवशी आमचे सर्व अधिकारी अर्जदार विद्यार्थ्यांची व्हिसा मुलाखत घेतात.तसेच विद्यार्थ्यांनाही अनेक इतर विद्यार्थ्यांना भेटता येईल आणि अमेरिकेत शिकण्याचे नवनवे मार्ग व इतर विद्यार्थी उपक्रमांची माहिती मिळू शकेल. तुमच्या व्हिसा मुलाखतीची वेळ आजच घ्या ! 

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा