मतपत्रिकांचा वापर करणार नाही - आयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 06:21 IST2019-01-25T06:21:42+5:302019-01-25T06:21:55+5:30

निवडणूक प्रक्रियेत पुन्हा मतपत्रिकांचा वापर करणार नाही, त्यासाठी येणाऱ्या दबावाला आम्ही अजिबात बळी पडणार नाही,

 Do not use ballot paper - Commission | मतपत्रिकांचा वापर करणार नाही - आयोग

मतपत्रिकांचा वापर करणार नाही - आयोग

नवी दिल्ली : निवडणूक प्रक्रियेत पुन्हा मतपत्रिकांचा वापर करणार नाही, त्यासाठी येणाऱ्या दबावाला आम्ही अजिबात बळी पडणार नाही, असे स्पष्ट करून, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी यासंदर्भातील विरोधी पक्षांची मागणी पूर्णपणे फेटाळून लावली.
ते म्हणाले की, काही जणांनी ईव्हीएमचा फूटबॉल केला आहे. पण मी स्पष्टपणे सांगतो, मतपत्रिकांचा वापर करण्याचा विचार निवडणूक आयोग अजिबात करणार नाही.

Web Title:  Do not use ballot paper - Commission