शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे'; मुकेश अंबानींना डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 09:04 IST

ट्रम्प यांनी यावेळी त्यांच्या विरोधकांवर टीका केली. अमेरिकेतील विरोधकांनी स्टील इंडस्ट्री बंद करून टाकली आहे. ही चांगली बाब नाही. मी आल्यानंतर अॅल्युमिनिअम व्यापारामध्ये चांगली वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे ट्रम्प यांनी तुम्ही ५ जी साठी काही पाऊले उचलत आहात की नाही असा प्रश्न केला. यावर मुकेश अंबानी यांनी हो असे उत्तर दिले.ट्रम्प यांनी यावेळी त्यांच्या विरोधकांवर टीका केली. अमेरिकेतील विरोधकांनी स्टील इंडस्ट्री बंद करून टाकली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले की अमेरिकेत गुंतवणुकीची बरीच शक्यता आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेले दोन दिवस भारत दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी देशातील टॉपच्या 20 कंपन्यांच्या सीईओ, चेअरमन यांच्याशी चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी उद्योजकांना वेगवेगळे प्रश्न विचारले. यावेळी रिलायन्सचे मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अमेरिकेच्या उर्जाक्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्याची माहिती दिली. तसेच महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अमेरिकेमध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. यावर ट्रम्प खूश झाले. 

यानंतर ट्रम्प यांनी तुम्ही ५ जी साठी काही पाऊले उचलत आहात की नाही असा प्रश्न केला. यावर मुकेश अंबानी यांनी हो असे उत्तर देत रिलायन्स ग्रुप 5 जीमध्ये चांगले काम करत आहे. ही एकमेव अशी कंपनी आहे जी चीनच्या मदतीशिवाय देशात 5 जी लाँच करणार आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेशी व्यापारामध्ये मोठी सूट मिळत असल्याचे म्हटले. यावर ट्रम्प यांनी जोपर्यंत मी आहे तो पर्यंत मिळत राहतील असे आश्वासन दिले. 

ट्रम्प यांनी यावेळी त्यांच्या विरोधकांवर टीका केली. अमेरिकेतील विरोधकांनी स्टील इंडस्ट्री बंद करून टाकली आहे. ही चांगली बाब नाही. मी आल्यानंतर अॅल्युमिनिअम व्यापारामध्ये चांगली वाढ झाली आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये स्टील आणि अॅल्युमिनिअमची मोठी गरज असते. तुम्ही यामध्ये चांगले काम करत आहात, असे आर्सेलर मित्तलचे अध्य़क्ष लक्ष्मी मित्तल यांना ट्रम्प यांनी सांगितले. 

 

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अमेरिकेत केलेल्या गुंतवणूकीबद्दल सांगितले. ते म्हणाले की त्यांची कंपनी अमेरिकेत पोस्टल सर्व्हिस डिलिव्हरी व्हॅन उत्पादनासाठी काम करत आहे. आतापर्यंत दहा लाखाहून अधिक व्हॅन बांधल्या गेल्या आहेत. लवकरच त्यात आणखी अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होईल. यावर ट्रम्प यांनी महिंद्रांचे अभिनंदन व आभार मानले.

करकपात केल्यास फायदाटाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले की अमेरिकेत गुंतवणुकीची बरीच शक्यता आहे. जर कर कमी केला तर उद्योग स्थापन करणे खूप सोपे होईल. आमची कंपनी अमेरिकन तरुणांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. आम्ही यापुढेही सुरू ठेवू. यावर ट्रम्प म्हणाले, 'तुमची कंपनी अमेरिकेतील 15 दशलक्ष तरुणांना प्रशिक्षण देत आहे. हे मोठे काम आहे. मला असे वाटत नाही की कोणतेही सरकार या प्रकारची कामे करू शकते. सरकारकडे मर्यादित स्त्रोत आहेत. अशा प्रशिक्षण कामांवर आपण कितीही पैसा खर्च केला तरी काही फायदा होत नाही. या कामाबद्दल धन्यवाद. '

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पMukesh Ambaniमुकेश अंबानीAmericaअमेरिका