शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
2
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
3
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
4
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
5
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
6
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
7
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
8
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
9
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
10
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
11
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
12
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
13
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
14
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
15
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
16
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
17
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
18
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
19
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?

तीन वर्षांत लॉटरी किंगच्या 'फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस'कडून द्रमुकला मिळाले ५०९ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 05:43 IST

योजना २०१८ मध्ये लागू झाल्यापासून भाजपला सर्वाधिक रूपये मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लॉटरी किंग सँटिआगो मार्टिनच्या फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेसकडून तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून २०२० ते २०२३ दरम्यान तब्बल ५०९ कोटी रुपयांची देणगी मिळाल्याचे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर रविवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या माहितीतून उघड झाले आहे. ही माहिती निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे सीलबंद लिफाफ्यांमध्ये सादर केली होती.आयोगाने ही माहिती आपल्या संकेतस्थळावर जाहीर करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

योजना २०१८ मध्ये लागू झाल्यापासून भाजपला सर्वाधिक ६९८६.५ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यानंतर तृणमूल काँग्रेस (१,३९७ कोटी), काँग्रेस (१,३३४ कोटी) आणि भारत राष्ट्र समिती (१,३२२ कोटी) यांचा क्रमांक लागतो. तृणमूलला १,३९७ कोटी रुपये मिळाले.

कोणाला किती देणगी?

  • बिजू जनता दल - ९४४.५ कोटी
  • द्रमुक - ६५६.५ कोटी
  • वायएसआर काँग्रेस - ४४२.८ कोटी
  • जेडीएस - ८९.७५ कोटी
  • टीडीपी - १८१ कोटी
  • शिवसेना - ६०.४ कोटी
  • आरजेडी - ५६ कोटी
  • सपा - १४.०५ कोटी
  • अकाली दल - ७.२६ कोटी
  • एआयएडीएमके - ६.०५ कोटी
  • नॅशनल कॉन्फरन्स - ५० लाख
टॅग्स :SBIएसबीआयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Dravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग