शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त योग्य आहे का?, उमा भारतींना दिग्विजय सिंहांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 17:09 IST

राम मंदिराचे भूमिपूजन राजीव गांधी यांनी आधीच केले आहे, असेही दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

ठळक मुद्देअयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या ५ ऑगस्टला राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे.दिग्विजय सिंह यांनी भाजपाच्या नेत्या उमा भारती यांच्यावरही निशाणा साधला.

नवी दिल्ली : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या ५ ऑगस्टला राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. त्यावरून काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. सोमवारी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटर आणि पत्रकार परिषदेत  भाजपावर निशाणा साधला.

भगवान राम मंदिरावरून शेकडो वर्षांपर्यंत वाद राहिला आहे. याला राजकीय स्वरूप दिले जात असून यावर माझा आक्षेप आहे, असे दिग्विजय म्हणाले. तसेच, ज्यावेळी संपूर्ण देशात ही परंपरा चालत आहे की प्रत्येक शुभ कामात मुहूर्त पाहिला जातो. चातुर्मास चालू आहे आणि भादो आहे, मग ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन का होत आहे, असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

दिग्विजय सिंह यांनी भाजपाच्या नेत्या उमा भारती यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, "राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला उमा भारती का जात नाहीत? मी त्यांना विचारतो की मुहूर्त योग्य आहे का? संतांनी बोलले पाहिजे, पण यावेळी त्यांचे मौन का आहे? मी म्हणतो की, यावर चर्चा झाली पाहिजे. " याचबरोबर, राम मंदिराचे भूमिपूजन राजीव गांधी यांनी आधीच केले आहे, असेही दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

याचबरोबर, दिग्विजय सिंह यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. दिग्विजय सिंह म्हणाले, "अशुभ मुहुर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन करुन मोदीजी तुम्ही अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? योगीजी आत तुम्हीच मोदींना समजावा, तुम्ही असताना सनातन धर्माच्या सर्व मर्यादा का तोडल्या जात आहेत? तुमची अशी काय अडचण आहे, की, तुम्ही हे सर्व होऊ देत आहात?”

आणखी बातम्या....

'अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे'; रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनं व्यक्त केली इच्छा

भारताविरोधात चीनचा नवा डाव, नेपाळला मोहरा बनवून 'या' प्रकल्पाच्या कामाला केली सुरुवात    

Sushant Singh Rajput death case: "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली"     

दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर

Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका    

लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...     

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहUma Bhartiउमा भारतीRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी