दैनंदिनी.... दि. १७ फेब्रुवारी २०१५
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:14+5:302015-02-18T00:13:14+5:30
१) काल्याचे कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात डॉ. वेणूनाथ वेताळ मिरीकर यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद. स्थळ- ओम कार्येश्वर महादेव समाधी मंदिर, सातारा. वेळ- सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत.

दैनंदिनी.... दि. १७ फेब्रुवारी २०१५
१) काल्याचे कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात डॉ. वेणूनाथ वेताळ मिरीकर यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद. स्थळ- ओम कार्येश्वर महादेव समाधी मंदिर, सातारा. वेळ- सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत.२) कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात हभप गोविंद महाराज दहिटे यांचे कीर्तन. स्थळ- जय हनुमान मंदिर, तुळजाभवानी मंदिर, एन-४, जयभवानीनगर. वेळ-रात्री ८ वा. ३) काल्याचे कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात बालगिरी महाराजांचे कीर्तन व महाप्रसाद. स्थळ- शिवेश्वर मंदिर, एन-१२, ई-एफ सेक्टर, शिवछत्रपतीनगर, उद्धवराव पाटील चौक. वेळ- सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत.४) कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात हभप प्रदीप महाराज सायंकार यांचे कीर्तन. स्थळ- भालेश्वर मंदिर, दुर्गामाता मंदिरासमोर, जवाहर कॉलनी रोड, भानुदासनगर. वेळ- सायं. ७.३० वा. ५) गाडगेबाबा जयंती उत्सव : श्री संत गाडगेबाबा परीट समाज संस्था, श्रीक्षेत्र वेरूळतर्फे निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त सकाळी १० वा. कार्यक्रम. प्रमुख पाहुणे- आ. प्रशांत बंब. दुपारी १२ वा. कीर्तन- हभप महाजन महाराज कन्नडकर. अन्नदाते- बंडुजी हजारे. संयोजक- संस्थापक अध्यक्ष- राजेंद्र सोनवणे. स्थळ- वेरूळ. ६) सभा : मद्यमुक्तीसाठी मोफत अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस हाय स्पिरिट समूहातर्फे सभा. स्थळ- सेंट फ्रान्सिस हायस्कूल, जालना रोड. वेळ- सायं. ७.३० वा.७) काल्याचे कीर्तन : महाशिवरात्रीनिमित्त हभप दत्तात्रय महाराज तुपे, आडगावकर यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसाद. स्थळ- श्री द्वादश ज्योतिर्लिंग छत्री शिव मंदिर, भावसिंगपुरा. वेळ- सकाळी ११ वा. ८) काल्याचे कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात हभप गडदे महाराज यांचे काल्याचे कीर्तन. स्थळ- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक शिवमंदिर, मुकुंदवाडी. वेळ- सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत.९) काल्याचे कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात हभप पंढरीनाथ महाराज तावरे नाना यांचे काल्याचे कीर्तन. स्थळ- श्रीक्षेत्र महादेव टेकडी. वेळ- सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत.१०) काल्याचे कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात हभप वैजनाथ महाराज जगदाळे यांचे काल्याचे कीर्तन. स्थळ- हनुमान मंदिर, जयभवानीनगर. वेळ- सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत.११) संगीतमय सुंदरकांड : माहेश्वरी मंडळ रोकडिया हनुमान प्रभागातर्फे संगीतमय श्री सुंदरकांड कार्यक्रम. प्रमुख उपस्थिती- शंकरराव अंबिलकर. स्थळ- श्री पोवा बालाजी रोकडा हनुमान मंदिर, रोकडा हनुमान कॉलनी. वेळ- दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत.