दैनंदिनी

By Admin | Updated: May 8, 2014 20:53 IST2014-05-08T20:53:49+5:302014-05-08T20:53:49+5:30

वेदान्त ज्ञानयज्ञ

Diary | दैनंदिनी

दैनंदिनी

दान्त ज्ञानयज्ञ
निरंजन वेदान्त समितीच्या नाशिक शाखेच्या वतीने अखंड शांती साधना हा वेदान्त ज्ञानयज्ञ. ठिकाण : समता ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रांगण, पखालरोड, अशोकानगर.
वस्तुसंग्रहालय खुले
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने उन्हाळी सुट्यांनिमित्त विद्यार्थ्यांसाठी वस्तुसंग्रहालय खुले. ठिकाण : सार्वजनिक वाचनालय, टिळकपथ. वेळ : सायंकाळी ४ ते ७.३०.
तपासणी शिबिर
जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या आणि डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अस्थिरोगनिदान आणि हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबिर. ठिकाण : रेडक्रॉस नाशिक शाखा, रेडक्रॉस चौक. वेळ : सकाळी १० ते १ वाजेपर्यंत.
कला प्रदर्शन
स्नेहल आणि सुहास जोशी यांच्या वतीने आदिवासी लोककला चित्र व वस्तूंचे प्रदर्शन. ठिकाण : हार्मनी आर्ट गॅलरी, कॉलेजरोड. वेळ : सायंकाळी ५.३० वाजता.
प्रमाणपत्र शिक्षण वर्ग
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कुटुंबीयाकरिता ग्रंथपालन प्रमाणपत्र शिक्षण वर्ग. ठिकाण : ललित कलाभवन, शिवाजी चौक भाजी मंडई, सिडको. वेळ : दिवसभर.

Web Title: Diary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.