सावरगाव पेठवडज रस्त्याची दुरावस्था
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:05+5:302015-02-14T23:52:05+5:30
पेठवडज : कंधार तालुक्याला जोडणारा पेठवडज सावरगाव ा रस्त्याचे एक वर्षापासून डांबर उखळून खडे पडले आहेत. वहान चालकास मोठी कसरत करावी लागत आहे. पेठवडज जवळील पाच सहा गावांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी हाच मुख्य रस्ता जोड आहे. लोक प्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)

सावरगाव पेठवडज रस्त्याची दुरावस्था
प ठवडज : कंधार तालुक्याला जोडणारा पेठवडज सावरगाव ा रस्त्याचे एक वर्षापासून डांबर उखळून खडे पडले आहेत. वहान चालकास मोठी कसरत करावी लागत आहे. पेठवडज जवळील पाच सहा गावांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी हाच मुख्य रस्ता जोड आहे. लोक प्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)