निधन - जोड
By Admin | Updated: February 16, 2015 02:02 IST2015-02-16T02:02:20+5:302015-02-16T02:02:20+5:30
भोजराज पिपरहेटे

निधन - जोड
भ जराज पिपरहेटेनंदनवन येथील भोजराज राजाराम पिपरहेटे (६८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मीदेवी अग्रवालगणेशनगर येथील लक्ष्मीदेवी रामस्वरूप अग्रवाल (८४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिला भापकरसोमवारी क्वॉर्टर येथील शिला साहेबराव भापकर (५०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजेंद्र वलूकरसंजयनगर येथील राजेंद्र वासुदेव वलूकर (४५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गजानन चिंचघरेतांडापेठ येथील गजानन रामकृष्ण चिंचघरे (४७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुंदराबाई बेनीहिवरे लेआऊट येथील सुंदराबाई मधुकरसा बेनी (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमित बांगरेनटराज टॉकीज, महाल येथील सुमित देवेेंद्र बांगरे (२८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटवर अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोषकुमार जैनमस्कासाथ, इतवारी येथील संतोषकुमार सुरेशचंद्र जैन (७१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लायनाबाई वाघमारेवाठोडा लेआऊट येथील लायनाबाई ताराचंद वाघमारे (६०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोरखनाथ झाडेमिनीमातानगर येथील गोरखनाथ लक्ष्मण झाडे (५२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनिता भरडकर न्यू नंदनवन येथील सुनिता रघुनाथ भरडकर (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. खेमचंद राऊतवनदेवीनगर येथील खेमचंद रामलाल राऊत (५८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वीणा सेलवटकरधम्मदीपनगर येथील वीणा समीर सेलवटकर (३२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कमरुननीस्सा युसुफ खानहैदरी रोड, मोमीनपुरा येथील कमरुनीस्सा युसुफ खान (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोमीनपुरा कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले. आयशाबी रशीदशांतीनगर येथील आयशाबी अब्दुल रशीद (६०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोमीनपुरा कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेख सत्तार शेख अब्दुल्ला ताजबाग येथील शेख सत्तार शेख अब्दुल्ला(१००) यांचे निधन झाले. त्यांच्यावर ताजबाग कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले. तृप्ती गुप्तायादवनगर येथील तृप्ती आनंदीप्रसाद गुप्ता (२८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटवर अंत्यसंस्कार झाले.