शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानवापी-शिवलिंगवरील वादग्रस्त पोस्ट, दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 14:24 IST

प्राध्यापक रतनलाल यांच्या अटकेनंतर विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे.

नवी दिल्ली - दिल्ली युनिव्हर्सिटीचे हिंदू कॉलेजचे प्राध्यापक रतनलाल यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर त्यांनी ज्ञानव्यापी मस्जिदवरील शिवलिंग प्रकरणात केलेल्या टिपण्णामुळे त्यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. देशात सध्या ज्ञानव्यापी मस्जिदवर शिवलिंग असल्याचा दावा करत वाद निर्माण झाला आहे. त्यावरुन, अनेकजण आपली मतं मांडत आहेत. दरम्यान, प्राध्यापक रतनलाल यांच्या अटकेनंतर विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे.

रतनलाल यांच्यावर इंडियन पीनल कोड म्हणजे भादंवि 153A (धर्म, जाति, जन्मस्थळ, निवास, भाषा इत्यादीच्या आधारावर दोन समुदायांत तेढ वाढविण्यास आणि शांति भंग करण्याच्या उद्देशाने कार्य केल्याचा आरोप) आणि 295A (कुठल्याही समुदायाच्या धर्माचा अपमान करुन धार्मिक भावनांना जाणीवपूर्वक ठेस पोहचविणे) च्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रतनलाल यांच्या अटकेनंतर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि एआयएसएने विरोध करत निदर्शने केली आहेत. दोन्ही संघटनांच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली नॉर्थ डिस्ट्रीक्टच्या सायबर पोलीस ठाण्यात जाणाऱ्या रस्त्याला ब्लॉक केलं आहे.  दरम्यान, रतनलाल यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप वकील महमूद प्राचा यांनी केला आहे. एफआयआरमध्ये अशी कुठलिही बाब नाही, जी या गंभीर गुन्ह्यात नमूद आहे. तसेच, भादंवि 153 A आणि 295 A नुसार अटक करण्यात येत नाही. पोलिसांकडे तो अधिकार नाही, त्यामुळे ही अटक न्यायालयाचा अवमान असल्याचेही वकील प्राचा यांनी म्हटले आहे.

टॅग्स :delhiदिल्लीuniversityविद्यापीठCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीPoliceपोलिस