शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील 400 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; लहान मुलगा अटकेत, दहशतवादी कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:47 IST

Delhi School Bomb Threat: मुलाचे वडील दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीविरोधात आवाज उठवणाऱ्या एनजीओशी संबंधित असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे.

Delhi School Bomb Threat: दिल्लीतील 400 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात एका मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच, त्याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईलवरही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाचे कुटुंब एका एनजीओच्या संपर्कात होते. या एनजीओचे दहशतवादी अफझल गुरुशी संबंध उघड झाले आहेत.

या मुलाचे वडील दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीविरोधात आवाज उठवणाऱ्या एनजीओशी संबंधित असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. स्पेशल सीपी मधुप तिवारी म्हणाले, शाळांमध्ये अनेक दिवसांपासून बॉम्ब ठेवल्याचे बनावट कॉल/मेल येत होते. गेल्या वर्षी 12 फेब्रुवारीपासून अशाप्रकारचे अनेक कॉल आणि मेल्सला सुरुवात झाली. हे मेल अतिशय प्रगत पद्धतीने पाठवले जात होते, त्यामुळे आरोपींना शोधण्यात पोलिसांना वेळ लागला. अशातच, 8 जानेवारी 2025 ला शेवटचा कॉल आला होता, त्यानंतर आता पोलिसांनी एका मुलाला ताब्यात घेतले आहे.

एनजीओ अफझल गुरूच्या फाशीच्या विरोधात मधुप तिवारी पुढे म्हणाल्या की, दिल्लीतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मुलाच्या कृत्यामागे कोणाचा हात आहे? याचा आम्ही तपास करत आहोत. मुलाचे वडील ज्या एनजीओशी संबंधित आहेत, त्या एनजीओने दहशतवादी अफझल गुरुला फाशीला देण्याच्या विरोधातही आवाज उठवला होता. दरम्यान, आता पोलीस वेगवेगळ्या अँगलनेही तपास करत आहेत. 

 

टॅग्स :delhiदिल्लीSchoolशाळाBombsस्फोटकेTerrorismदहशतवाद