शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भरधाव कारने पोलिस बॅरिकेड तोडत कॉन्स्टेबलला उडवले, VIDEO व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 16:33 IST

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतअपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावर उभा असलेल्या एका कॉन्स्टेबलला कार स्वाराने जोरदार धडक दिली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये 24-25 ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही घटना घडली. व्हिडीओमध्ये रस्त्यावर बॅरिकेड लावल्याचे दिसत आहे. यावेळी एक कॉन्स्टेबल एका कार चालकाची चौकशी करत होता. तेवढ्यात पाठीमागून एक एसयूव्ही येते आणि त्या कॉन्स्टेबलला जोरदार धडक देते. या घटनेत तो कॉन्स्टेबल बॅरिकेडसह हवेत उडून रस्त्यावर पडतो. 

सुदैवाने या अपघातात त्या कॉन्स्टेबलचा जीव वाचला, पण तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर आरोपी कारचालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे. कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता की, कारमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला, याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी