शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Delhi High Court: अविवाहित महिलेला अबॉर्शनची परवानगी देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार; सांगितलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 16:16 IST

संबंधित याचिकाकर्ता महिला 25 वर्षांची असून दोन दिवसांनंतर, म्हणजेच 18 जुलै रोजी तिच्या गर्भधारणेला 24 आठवडे पूर्ण होत आहेत.

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने एका अविवाहित महिलेला तिचा 23 आठवड्यांचा गर्भ वैद्यकीय पद्धतीने नष्ट करण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे. यावेळी, गर्भपात कायद्यानुसार, सहमतीने प्रस्थापित झालेल्या संबंधांतून निर्माण झालेला गर्भ 20 आठवड्यांनंतर नष्ट करण्याची परवानगी नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याच बरोबर, अविवाहित महिलांना 24 आठवड्यांपर्यंत वैद्यकीय पद्धतीने गर्भ नष्ट करण्याची परवानगी न देणे, हा भेदभाव अहे, या संबंधित महिलेच्या युक्तिवादावर न्यायालयाने केंद्राकडे उत्तर मागितले आहे.

18 जुलैला पूर्ण होणार 24 आठवडे -संबंधित याचिकाकर्ता महिला 25 वर्षांची असून दोन दिवसांनंतर, म्हणजेच 18 जुलै रोजी तिच्या गर्भधारणेला 24 आठवडे पूर्ण होत आहेत. यावेळी, आपल्या संबंधित जोडिदाराने लग्न करण्यास नकार दिला आहे, असेही तिने न्यायालयाला सांगितले आहे. तसेच, लग्नाशिवाय बाळाला जन्म दिल्यास आपल्याला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. आपण आई होण्यासाठी मानसिकदृष्ट्याही तयार नाही, असेही याचिकाकर्त्या महिलेने म्हटले आहे.

हाय कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद, यांच्या खंडपीठाने संबंधित याचिकेवर बोलताना म्हटले आहे, की न्यायालय संविधानाच्या अनुच्छेद 226 अंतर्गत आपल्या शक्तींचा प्रयोग करत कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊ शकत नाही. न्यायालयाने 15 जुलैच्या आपल्या आदेशात म्हटले आहे, की 'याचिकाकर्ता, जी एक अविवाहित महिला आहे आणि सहमतीने प्रस्थापित झालेल्या संबंधांतून तिला गर्भधारणा झाली आहे, ती मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्ट- 2003 अंतर्गत येत नाही.'

टॅग्स :Abortionगर्भपातCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय