दिल्ली उच्च न्यायालयाने संजय राऊत, आदित्य ठाकरे अन् उद्धव ठाकरेंना बजावले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 07:06 IST2023-03-29T07:05:58+5:302023-03-29T07:06:17+5:30

खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात न्यायालयाने समन्स बजावले आहे.

Delhi High Court issued summons to Aditya Thackeray and Uddhav Thackeray | दिल्ली उच्च न्यायालयाने संजय राऊत, आदित्य ठाकरे अन् उद्धव ठाकरेंना बजावले समन्स

दिल्ली उच्च न्यायालयाने संजय राऊत, आदित्य ठाकरे अन् उद्धव ठाकरेंना बजावले समन्स

नवी दिल्ली : खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात दिल्ली उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना मंगळवारी समन्स बजावले. राहुल रमेश शेवाळे यांनी त्यांच्यावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याबद्दल  उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. 

Web Title: Delhi High Court issued summons to Aditya Thackeray and Uddhav Thackeray