शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Jyoti Malhotra : ज्योतीने मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर; पोलिसांना मिळाले अनेक महत्त्वाचे पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:41 IST

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या प्रकरणात पोलीस वेगाने तपास करत आहेत.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या प्रकरणात पोलीस वेगाने तपास करत आहेत. चौकशीदरम्यान हरियाणा पोलिसांनी तिच्या मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर केला, ज्यामुळे अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले. फॉरेन्सिक तपासणीनंतर पोलिसांना काही पुरावे सापडले आहेत जे या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यास खूप मदत करू शकतात.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिकव्हर केलेल्या डेटामधून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित पीआयओ (पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह) सोबत झालेल्या संभाषणाचे पुरावे समोर आले आहेत. याशिवाय पाकिस्तानशी संबंधित असलेल्या दानिशचं नावही समोर आलं आहे, जो दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात काम करत असल्याचं सांगितलं जात आहे.

 पाकिस्तानात फिरताना ज्योतीच्या आजुबाजुला AK-47 घेऊन ६ गनर्स, Video ने उलगडलं रहस्य

पोलिसांनी ज्योती मल्होत्राकडून तीन मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त केला, जे डिजिटल फॉरेन्सिक तपासणीसाठी कर्नालमधील मधुबन येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा आणि कॉल डिटेल्स परत मिळाले आहेत, परंतु लॅपटॉपमधील डेटा अद्याप प्रलंबित आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, पाकिस्तानी संपर्कांसह मोबाईलमध्ये कॉल, व्हॉट्सएप चॅट आणि काही व्हिडीओ ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

"पप्पा, टेन्शन घेऊ नका, वकील पाहू नका, मी लवकर बाहेर येईन"; ज्योती मल्होत्राची वडिलांशी भेट

ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

हे प्रकरण फक्त हरियाणा पोलिसांपुरते मर्यादित नाही. आतापर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील पोलीस पथकं हिसारला पोहोचली आहेत आणि ज्योतीची चौकशी केली आहे. ज्योतीने तिच्या यूट्यूब चॅनलवर ज्या ठिकाणांचे व्हिडीओ अपलोड केले होते त्या सर्व ठिकाणांची माहिती गोवा आणि यूपी पोलिसांनी घेतली आहे. तिने व्हिडीओ का शूट केला, ते कोणाला पाठवले आणि त्यामागचा उद्देश काय होता याता तपास केला जात आहे.

टॅग्स :Jyoti Malhotraज्योती मल्होत्राPakistanपाकिस्तानPoliceपोलिसIndiaभारतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला