दीपक बांदेकर नवे वाणिज्य कर आयुक्त
By Admin | Updated: July 31, 2015 23:54 IST2015-07-31T23:54:58+5:302015-07-31T23:54:58+5:30
पणजी : वाणिज्य कर खात्याच्या आयुक्तपदी दीपक बांदेकर यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला आहे.

दीपक बांदेकर नवे वाणिज्य कर आयुक्त
प जी : वाणिज्य कर खात्याच्या आयुक्तपदी दीपक बांदेकर यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला आहे.उत्तर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनेश आर्लेकर यांना गोवा राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर सचिवपदी पाठवण्यात आले आहे, तर प्राधिकरणाचे सचिव मेघनाथ परोब यांना आर्लेकर यांच्या जागी आणण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सचिव लावरा ब्रिटो माद्री दे देऊस यांची दक्षिण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेवर प्रकल्प संचालकपदी पाठवले आहे. (प्रतिनिधी)