शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

छत्तीसगडमध्ये शेतकरी, आदिवासींची मते निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 3:12 AM

छत्तीसगडमध्ये विधानसभेप्रमाणेच लोकसभेच्या निवडणुकीतही शेतकरी, आदिवासींचे मतदान निर्णायक ठरणार आहे़ भाजपाने बुधवार संध्याकाळपर्यंत आपले उमेदवार जाहीर केले नव्हते.

- साहेबराव नरसाळे छत्तीसगडमध्ये विधानसभेप्रमाणेच लोकसभेच्या निवडणुकीतही शेतकरी, आदिवासींचे मतदान निर्णायक ठरणार आहे़ भाजपाने बुधवार संध्याकाळपर्यंत आपले उमेदवार जाहीर केले नव्हते. पण राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १0 खासदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचानिर्णय भाजपाने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांतून भाजपाची सत्ता गेली. त्यामुळे भाजपाने १0खासदारांना घरी बसवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.डॉ. रमणसिंह यांचे पुत्र व राजनांदगाव मतदारसंघातून २0१४ साली लोकसभेवर निवडून गेलेले अभिषेक सिंह यांनाही यंदा उमेवारीमिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. पण डॉ. रमणसिंह यांना मात्र लोकसभेला उभे करण्याचा भाजपाचा विचार दिसत आहे. अन्यमतदारसंघांतही नव्या चेहऱ्यांना उतरविण्याचा भाजपमध्ये खल सुरु आहे तर काँगे्रसने पाच आदिवासी उमेदवारांची घोषणा केली आहे़छत्तीसगडमधील ११ जागांसाठी चार जागा अनुसूचित जाती जमातीसाठी तर १ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, उर्वरित ६जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत़ यातील चार अनुसूचित जाती जमाती व एका अनुसूचित जमातीच्या जागेवर काग्ँ ास््रे ान े उमदे वार जाहीर के ल े आहेत़विधानसभेतील विजयामुळे काँगे्रसकडे यंदा इच्छुकांची मोठी सख्ं या होती़ काग्ँ ास््रे ाच े पभ््र ाारी पी़ एल़ पुनिया यांच्या बैठकीत तब्बल १७६ नावांवर चर्चा केली होती़ त्यातून आदिवासी मतदारसंख्या अधिक असलेल्या पाच मतदारसंघांतील उमदे वार काग्ँ ास््रे ान े जाहीर के ल े आहेत़ पाच खुला प्रवर्गातील उमेदवारांची  घोषणा होणे बाकी आहे़ भाजपाचे प्रभारी अनिल जैन, आदिवासी नेते वनवनियक्ु त पद्र श्े ााध्यक्ष विक्र म उसडें ी  यांनी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर सर्व खासदारांना घरी बसवण्यात येणार असल्याचे अनिल जैन यांनी सूचित के लच्े ा आहे. काग्ँ ास््रे ाच े उमदे वार जाहीर झाल्यानंतर भाजपाचे उमेदवार जाहीर होतील, असे जैन यांनी स्पष्ट केले.११ एप्रिल रोजी बस्तर, १८ एप्रिल रोी काकं े र, राजनादं गाव, महासमुंद  तर २३ एप्रिल रोजी रायपूर, दूर्ग,  बिलासपूर, जांजगिर चांपा, कोरबा, रायगड, सरगुजा येथे मतदान होईल. यंदा १३ लाख तरुण मतदानाचा हक्क बजावतील.बस्तर कांकेर, राजनांदगाव, महासमुंदसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे.जनता काँग्रेस फुटली काग्ँ ास््रे ामधन्ू ा २०१६ मध्य े बाहेर पडून जनता काग्ँ ास्े्र ा पक्ष काढणाऱ्या अजित  जोगी यांची पाच निष्ठवंतांनी साथसोडली असून, ते पाचही नेते काग्ँ ास््रे ामध्य े सामील झाल े आहेत़  विशेष म्हणजे या पाचही नेत्यांनी  जनता काग्ँ ास््रे ाकडून विधानसभा निवडणूक लढविली होती़ त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकChhattisgarhछत्तीसगड