निधन वार्ता - जोड

By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:17+5:302015-02-16T23:55:17+5:30

शांतीबाई गुर्वे

Death Talk - Joint | निधन वार्ता - जोड

निधन वार्ता - जोड

ंतीबाई गुर्वे
फोटो - स्कॅन
बँक युनियनचे नेते जयवंत गुर्वे यांच्या मातोश्री शांतीबाई सहदेव गुर्वे (८५) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी १० वाजता प्लॉट नं. २०, गेहानी लेआऊट, राजनगर, काटोल रोड येथून निघून मानकापूर घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Death Talk - Joint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.