निधन वार्ता
By Admin | Updated: July 30, 2015 23:14 IST2015-07-30T23:14:07+5:302015-07-30T23:14:07+5:30
दशरथ काळे यांचे निधन

निधन वार्ता
द रथ काळे यांचे निधनमाहेगाव देशमुख : कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख सोसायटीचे माजी कर्मचारी दशरथ श्रीपत काळे (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले़ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ, पुतण्या असा परिवार आहे़ ते अनिल काळे यांचे वडील होते़फोटो- 30072015कोप03 दशरथ काळे़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़बबनराव जाधव यांचे निधनमाहेगाव देशमुख: येवला तालुक्यातील जळगाव येथील बबनराव विश्वनाथ जाधव यांचे अल्पशा आजााने निधन झाले़ त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, पुतण्या असा परिवार आहे़ कोसाकाचे कर्मचारी श्रीकृष्ण जाधव यांचे ते बंधू होते़