निधन वार्ता
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:24+5:302015-02-18T00:13:24+5:30
सुंदराबाई घुगे

निधन वार्ता
स ंदराबाई घुगेफुलंब्री : तालुक्यातील वाकोद येथील सुंदराबाई मिठ्ठू घुगे (१०५) यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.