शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

महादेव जमादार यांचा मृत्यू

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

सोलापूर: जिल्हा परिषद समाजकल्याण खात्यातील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी महादेव धानप्पा जमादार (वय ५९, रा़ मुस्ती, द़ सोलापूर) यांचा रविवारी दुपारी पुण्यात मृत्यू झाला़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली असा परिवार आहे़ सोमवारी सकाळी १० वाजता मुस्ती येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे़

सोलापूर: जिल्हा परिषद समाजकल्याण खात्यातील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी महादेव धानप्पा जमादार (वय ५९, रा़ मुस्ती, द़ सोलापूर) यांचा रविवारी दुपारी पुण्यात मृत्यू झाला़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली असा परिवार आहे़ सोमवारी सकाळी १० वाजता मुस्ती येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे़
सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात वसतिगृह घोटाळा उघड झाला असून, महादेव जमादार हे त्यात संशयित आरोपी आहेत ़ गेली काही दिवस ते मानसिक तणावाखाली होते़ जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली असलेल्या समाजकल्याणच्या वसतिगृहात घोटाळा असल्याचे उघड झाले आहे़ वसतिगृहाची मान्यता, मुलांची संख्या यामध्ये अनेक संस्था अडकल्या आहेत़ बर्‍याच फायली जमादार यांच्या ताब्यात होत्या़ त्यामुळे जिल्‘ातील सर्व वसतिगृहांची तपासणी सीईओ अरुण डोंगरे यांनी करण्याचे आदेश दिले आहेत़ अद्याप घोटाळ्याचा आकडा चौकशी पूर्ण झालेली नसतानाच जमादार यांचे निधन झाले आहे़ शासनाच्या समाजकल्याण विभागातील शिष्यवृत्ती घोटाळा उघड झाला असून तेथील प्रमुख आरोपी अंगद मुकटे यांनी आत्महत्या केली तर जि़प़ समाजकल्याण घोटाळ्यातील जमादार मृत्युमुखी पडले, त्यामुळे समाजकल्याण विभाग चांगलेच चर्चेत आले आहे़