शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मृत्यू : अंत्यसंस्कारापूर्वी धार्मिक विधीस परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 05:05 IST

संडे अँकर । मृत्यूनंतर सन्मान मिळणे हा घटनात्मक अधिकार : उच्च न्यायालय

खुशालचंद बाहेती ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना अंत्यसंस्काराचे धार्मिक विधी करण्याचा अधिकार अनुच्छेद २१ (जगण्याचा अधिकार) इतकाच महत्त्वाचा आहे, असे मत कलकत्ता उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेत प्रशासनाविरुद्ध दोन तक्रारी करण्यात आल्या होत्या. पहिली तक्रार ही करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी प्रशासनातर्फे असन्मापूर्वक करण्यात येत असल्याबद्दल होती. दुसरी तक्रार अंत्यसंस्कारापूर्वी धार्मिक विधी करू देण्यात येत नाहीत, इतकेच नव्हे तर अंत्यदर्शनही घेऊ देण्यात येत नाही, अशी होती. उच्च न्यायालयाने यावर निर्णय देताना अत्यंदर्शन घेणे व अंत्यसंस्कारापूर्वी धार्मिक विधी हे मयताच्या नातेवाईकांचे अधिकार मान्य करीत आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करून यास परवानगी दिली.घटनेच्या अनुच्छेद २१ मध्ये असलेला जगण्याचा अधिकार म्हणजे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. सन्मानाने जगणे म्हणजे फक्त जिवंतपणी सन्मान नव्हे तर मृत्यूनंतरही सन्मान मिळणे होय. त्यामुळे अंत्यसंस्कार सन्मानानेच झाले पाहिजेत.(मुख्य न्या. थोटाथील बी. राधाकृष्ण आणि अरिजित बॅनर्जी)उच्च न्यायालयाचे निर्देश1 हॉस्पिटलमधील कारवाई पूर्ण झाल्यानंतर मृत शरीर निकटच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्यावे.2 शरीर हॉस्पिटलमधून थेट अंत्यसंस्काराच्या ठिकाणी न्यावे. मयताच्या घरीसुद्धा नेऊ नये.3 मयतास निर्जंतुकीरण केलेल्या बॉडी बॅगमध्ये ठेवावी. ही बॅग चेहऱ्याजवळ पारदर्शक असावी.4 मयतास हाताळणाऱ्यांनी मास्क, मोजे, पीपीई वापरावेत.5 अंत्यसंस्कारापूर्वी चेहºयाचा भाग उघडावा. बॉडी बॅगला स्पर्श न करता सुरक्षेची साधने घालून निकटवर्तीयांना अंत्यदर्शन घेता यावे, तसेच याच वेळी-पाणी पाजणे, धान्य देणे, ग्रंथवाचन करणे आदी धार्मिक विधी दुरून करावेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूHigh Courtउच्च न्यायालय