शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सुनेचे सासऱ्याशी संबंध, २ लाखांसाठी गुप्तांग कापले, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 12:18 IST

Crime News: गुजरातमधील धक्कादायक घटना चर्चेत आहे. खेडा जिल्ह्यातील एका महिलेला तिच्या वृद्ध सासऱ्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. परदेशात जाण्यासाठी त्याने तिला २ लाख रुपये देण्यास नकार दिल्याने तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

गुजरातमधील धक्कादायक घटना चर्चेत आहे. खेडा जिल्ह्यातील एका महिलेला तिच्या वृद्ध सासऱ्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. परदेशात जाण्यासाठी त्याने तिला २ लाख रुपये देण्यास नकार दिल्याने तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. आरोपी सुनेने सासऱ्याचे गुप्तांग कापले व डोक्यावर जोरदार प्रहार केला.

जगदीश शर्मा (७५) असे मृताचे नाव असून सून मनीषा शर्मा हिने पोलिस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आणि सासऱ्यासह अनेकदा शारीरिक संबंध बनवले व त्या बदल्यात पैसे मिळायचे असे सांगितले. सुमारे महिनाभरापूर्वी मनीषाची फेसबुकवर एका पुरुषाशी मैत्री झाली. त्याने तिला परदेशात जाण्याचे स्वप्न दाखवले, पण त्यासाठी २ लाख रुपयांची गरज होती. मनीषाने सासऱ्याकडे पैसे मागितले असता त्यांनी नकार दिला, याच रागातून तिने हत्येचा कट रचला. त्यानंतर सासऱ्यासह चोल येथील जुन्या घरी जाऊन शारीरिक संबंध बनवतानाच तिने तीक्ष्ण हत्याराने त्यांचे गुप्तांग कापले, डोक्यावर वार केला आणि घरी परतली. तीन दिवसांनंतरही जगदीश न परतल्याने घरातल्यांनी शोध सुरू केला आणि अखेर ५ सप्टेंबर रोजी जुन्या घरात नग्नावस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. 

मृतकाच्या मोठ्या मुलाने पोलिसांसमोर लहान भावाच्या बायकोवर संशय व्यक्त केल्यावर पोलिस चौकशीत मनीषाने हत्येची कबुली दिली. तिला अटक करून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातrelationshipरिलेशनशिपFamilyपरिवार